Posted insocial
सोलापूर जनता सहकारी बँकेला २५ कोटी रुपयांचा नफा; निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर
सोलापूर : जनता सहकारी बँकेला २०२५ - २६ या आर्थिक वर्षात २४ कोटी ९४ लाख रुपयांचा म्हणजेच सुमारे २५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हीरक महोत्सवी वर्षात बँकेने तब्बल तीन…









