Posted insocial
जुळे सोलापुरातील बँक कॉलनी पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ
सोलापूर : महानगरपालिकेच्या जुळे सोलापुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील बँक कॉलनी येथे पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांची मागणी असलेला ४० वर्षांपासूनचा प्रश्न सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेवक जयकुमार माने…









