Posted insocial
नारळी पौर्णिमेला पद्मशाली समाजाच्या संस्कृतीचा जागर; सूर्योदय ढोल-ताशा पथकासह प्रथमच महिला लेझीम पथकाची दमदार उपस्थिती
सोलापूर - नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या निमित्ताने अखिल भारत पद्मशाली संघम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाची परंपरा आणि सांस्कृतिक…









