Posted inPolitics
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणीवर राजेश्री चव्हाण यांची निवड
सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणीवर माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांची निवड करण्यात आली. अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी ही निवड जाहीर…









