Posted inPolitics
पुढील वर्षभरात भाजपाचे नवे कार्यालय करण्याचा संकल्प
सोलापूर : आगामी वर्षभरात सोलापूर शहर जिल्हा भाजपासाठीचे नवे कार्यालय उभे करण्याचा संकल्प पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी केला. भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा शहर कार्यालयात पालकमंत्री…









