Posted insocial
ऐतिहासिक स्थळाच्या विहीरी सभोवताली सुशोभीकरण कामाला सुरुवात
मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील तालुका दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट मौजे वळसंग भिमनगर येथील दलित बांधवांनी "जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विहीरीचे पाणी पित नाहीत. तोपर्यंत आम्ही पाण्याचा थेंबही स्पर्श करणार…





