Posted inPolitics
नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजयुमोचा झंजावती प्रचार दौरा
सोलापूर - अकलूज नगर परिषदेसाठी येत्या 2 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सोलापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. प्रभाग क्रमांक 2, 4 आणि 5…









