Posted inPolitics
नगरपंचायत निवडणुक रणनीती; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची किसन जाधवांनी घेतली भेट
सोलापुर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडीत प्रचारसभेसाठी दाखल झाले. या वेळी…









