विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नवीन उंची गाठावी – आयुक्त डॉ. ओम्बासे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नवीन उंची गाठावी – आयुक्त डॉ. ओम्बासे

सोलापूर – सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज कॅम्प प्रशाला येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, सुविधा व गुणवत्ता यांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी…
दोन कोटीच्या आकांक्षा वातानुकीत शौचालयच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

दोन कोटीच्या आकांक्षा वातानुकीत शौचालयच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

सोलापूर - केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर महानगरपालिके च्या वतीने चार ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून आकांक्षा वातानुकूलित स्वच्छतागृह बांधण्यात आले पण बांधल्यापासून ते स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत आणि…
आयुक्त ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत जाधव यांचा सत्कार

आयुक्त ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत जाधव यांचा सत्कार

सोलापूर - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे सदस्य अतुल कुमार जाधव (घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभाग क्र १ विभागीय क्रमांक २) रूट क्रमांक ८ या कर्मचाऱ्यांने बस डेपो समोर साफसफाई स्वच्छताचे…
महाराष्ट्रनवनिर्माणशिक्षकसेनेच्याराज्यस्तरीयगुणवंतशिक्षकपुरस्काराचेथाटातवितरण

महाराष्ट्रनवनिर्माणशिक्षकसेनेच्याराज्यस्तरीयगुणवंतशिक्षकपुरस्काराचेथाटातवितरण

सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्यावतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा व उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये राज्यभरातुन एकुन…
हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर - मजरेवाडी परिसरातील हत्तुरे वस्ती येथील मल्लिकार्जुन नगरात नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्तिक महिन्याचे औचित्य साधून उत्पत्ती एकादशीनिमित्त दि. 15 नोव्हेंबर शनिवारी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल…
माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो जीवनात काही करू शकतो – डॉ. किरणदेशमुख

माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो जीवनात काही करू शकतो – डॉ. किरणदेशमुख

सोलापूर :- आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हा म्हण खूप प्रसिद्ध आहे पण आरोग्य हे सगळं काही असून संपत्तीपेक्षा महत्त्वाचे आहे शरीर आणि मन यांच आरोग्य एकमेकांशी निगडित आहे, जर…
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करा, अन्यथा तिरडी आंदोलन करू

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करा, अन्यथा तिरडी आंदोलन करू

सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि गावात स्मशानभूमीची जागा असूनही दुरावस्था आहे त्यामुळे तात्काळ शासनाच्या वतीने किंवा जेवला नियोजन समितीच्या मार्फत तात्काळ निधीची उपलब्ध करून द्यावी अन्यथा पालक मंत्र ्याच्या…
विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सोलापूर - प्रभाग 22 सेटलमेंट येथील कै.भगवानराव गायकवाड यांच्या अंबाबाई मंदिरात विमुक्त जाती भटक्या जमाती शहर काँग्रेस विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. हे…
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

अक्कलकोट - तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा पाटील यांची गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली वयाच्या ८८ व्या…
बालाजीअमाईन्सलिमिटेडलारोटरीइंडियाकडूनबेस्टप्रोजेक्टअवॉर्ड

बालाजीअमाईन्सलिमिटेडलारोटरीइंडियाकडूनबेस्टप्रोजेक्टअवॉर्ड

दिल्ली : रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर…