सिद्धेश्वर जत्रेच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखे मध्ये बदल करा

सिद्धेश्वर जत्रेच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखे मध्ये बदल करा

सोलापूर - निवडणूक आयोगाने राज्यातील महानगर पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोलापूर शहरात 13, 14, 15 तारखेला सोलापूर चे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरची जत्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असते या जत्रेच्या…
किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

सोलापूर - जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे 10 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये पार पडले. किड्स वर्ल्ड स्कूलचे यावर्षी दहावे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात…
अल्पसंख्यांकांचा‎ विश्वास अन्‎ कायमची‎ साथ-जन्नतुल फिरदोस‎ कब्रस्तान विकासातून‎‎ जाधव – गायकवाड यांचे नेतृत्व‎ अधोरेखित

अल्पसंख्यांकांचा‎ विश्वास अन्‎ कायमची‎ साथ-जन्नतुल फिरदोस‎ कब्रस्तान विकासातून‎‎ जाधव – गायकवाड यांचे नेतृत्व‎ अधोरेखित

सोलापूर‎ - अल्पसंख्यांक बहुल‎ भागातील‎ मूलभूत‎ नागरी‎ सुविधांना भक्कम बळ‎ देत सोलापूर महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ येथील जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तानसाठी‎ रस्ता काम व सुरक्षेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड उभारणीसाठी‎ प्रत्येकी‎ २५‎…
स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वर्षातील दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध

स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वर्षातील दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध

सोलापूर : सनईचे मंगल सूर….. थंडीमुळे निर्माण झालेले अल्हाददायक वातावरण…. सुमधुर गीत गायनाने… मोठ्या आत्मीयतेने वऱ्हाडी मंडळींचे केले जाणारे स्वागत आणि मंत्रोच्चारात स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा…
छ. शिवाजी महाराज रुग्णालय रोजंदारी कामगारांच्या प्रश्नावर विधानसभा उपाध्यक्षांकडून तातडीच्या बैठकीचे आदेश

छ. शिवाजी महाराज रुग्णालय रोजंदारी कामगारांच्या प्रश्नावर विधानसभा उपाध्यक्षांकडून तातडीच्या बैठकीचे आदेश

सोलापूर: येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे गेल्या १० ते १५ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या १०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाच्या व समायोजनाच्या प्रलंबित मागण्याचा गांभीर्यपुर्वक विचार करावा…
सोलापूरच्या प्रश्नांवर निवेदन : सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगनेंचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांना निवेदन

सोलापूरच्या प्रश्नांवर निवेदन : सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगनेंचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांना निवेदन

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन सोलापूरच्या तातडीच्या विकासप्रश्नांवर महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. शहराच्या…
सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्था संचलित, सौ.भू.म. पुल्ली कन्या प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अश्विनी…
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दिप प्रज्वलन

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दिप प्रज्वलन

सोलापूर - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी ग्रुप) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विविध संस्थांचे कुलगुरू विशेष अतिथी डॉ.…
अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या आणि ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये झाली अतिजिटल ‘टॅव्ही’ शस्त्रक्रिया

अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या आणि ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये झाली अतिजिटल ‘टॅव्ही’ शस्त्रक्रिया

सोलापूर : २४ तास हृदयरोग सेवा उपलब्ध असणाऱ्या एसीएस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील अवघ्या ९ महिन्यांच्या बाळावर 'पीडिए डिव्हाईस क्लोजर' आणि लातूर येथील ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर 'टॅव्ही' ही अतिजिटल…
उद्धवनगरयेथीललक्ष्मी-समर्थमंदिरातश्रीदत्तजन्मोत्सवसाजरा

उद्धवनगरयेथीललक्ष्मी-समर्थमंदिरातश्रीदत्तजन्मोत्सवसाजरा

सोलापूर - श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा जुळे सोलापुरातील उद्धव नगर भाग एक मधील जागृत लक्ष्मी समर्थ मंदिरात आज मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. सायंकाळी 7:30 वाजता लक्ष्मी समर्थ मंदिरात सौ.ज्योतीताई…