Posted inUncategorized
काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादीचा धक्का : माजी उपमहापौर म्हेत्रे यांचा प्रवेश !
सोलापूर - ऐन महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला धक्का देण्यात राष्ट्रवादीचे शहर - जिल्ह्याध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांना मोठे यश आले…









