Posted inPolitics
सोलापुरातील मानाचा श्री. कसबा गणपतीच्या दर्शनाने सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे कृतज्ञ !
सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आलेले विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते गुरुवारी रात्री बाळीवेस येथील मानाचा श्री कसबा गणपतीची…









