Posted insocial
छत्रपती ब्रिगेडची नूतन पदाधिकारी कार्यकारणी जाहीर; जिल्हाध्यक्षपदी अरविंद शेळके
सोलापूर - छत्रपती ब्रिगेड या सामाजिक संघटनेची नूतन कार्यकारणीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या अध्यक्षतेखाली जुळे सोलापूर भागातील म्हेत्रे टॉवर येथील सभागृहात पार पडली यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर…









