प्रभाग‎ २२‎ मध्ये‎ विकासाची‎ गंगा!‎ आमदारांच्या शब्दपूर्तीतून‎ रस्ता‎ कामाचा‎ दमदार‎ शुभारंभ

प्रभाग‎ २२‎ मध्ये‎ विकासाची‎ गंगा!‎ आमदारांच्या शब्दपूर्तीतून‎ रस्ता‎ कामाचा‎ दमदार‎ शुभारंभ

सोलापूर -‎ महानगरपालिका‎ नागरी दलितेतर‎ योजनेअंतर्गत‎ प्रभाग‎ क्रमांक २२ बुवा‎ गल्ली‎ मध्ये‎ तब्बल‎ ₹१४ लाख‎ १८ हजार‎ ४९२ रुपयांच्या खर्चातून‎ रस्ता कामाचा‎ शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामाच्या‎ निमित्ताने प्रभागातील‎ नागरिकांमध्ये‎ समाधान आणि‎…
कौतुकास्पद : पुणे विभागात सोलापूर महानगरपालिका प्रथम क्रमांकावर

कौतुकास्पद : पुणे विभागात सोलापूर महानगरपालिका प्रथम क्रमांकावर

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘भूमी’ या घटकात राज्यस्तरावर ३ लाख ते १० लाख लोकसंख्या गटामध्ये एकमेव शहर म्हणून मानाचा दोन कोटी…
“हर हर महादेव”च्या जयघोषात‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराकडून‎ पौष्टिक‎ सुगंधी दुधाचे वाटप

“हर हर महादेव”च्या जयघोषात‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराकडून‎ पौष्टिक‎ सुगंधी दुधाचे वाटप

सोलापूर‎ : हिंदू‎ धर्मातील‎ अत्यंत पवित्र,‎ आध्यात्मिक‎ आणि‎ भक्तिमय‎ पर्व महाशिवरात्री निमित्त ईच्छा‎ भगवंताची परिवार‎ यांच्या वतीने‎ उपवासधारक‎ भाविकांसाठी मसाला दुधाचे भव्य‎ वाटप करण्यात‎ आले. परिवाराचे‎ संस्थापक,‎ मार्गदर्शक व आधारस्तंभ‎…
महाशिवरात्री निमित्त जेमीनी सांस्कृतिक मंडळात रुद्राभिषेक व महाआरती

महाशिवरात्री निमित्त जेमीनी सांस्कृतिक मंडळात रुद्राभिषेक व महाआरती

सोलापूर - हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक पर्व असलेल्या महा शिवरात्री निमित्त जेमीनी सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्था मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने पूजा, रुद्राभिषेक व महाआरती कार्यक्रम…
सोलापुरात १२ फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो प्रदर्शन; ग्राहकांना स्टॉलची माहिती क्यूआर कोडवर

सोलापुरात १२ फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो प्रदर्शन; ग्राहकांना स्टॉलची माहिती क्यूआर कोडवर

सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनतर्फे (सेडा) दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती 'सेडा'चे अध्यक्ष डॉ. सूरजरतन धूत यांनी…
उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांचे आकस्मित निधन; पी.बी. ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांचे आकस्मित निधन; पी.बी. ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली

सोलापूर - प्रबुद्ध भारत चौक,थोरला राजवाडा, मिलिंद नगर, बुधवार पेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कै. अजित पवार…
जिजाऊ सृष्टी आणि पुतळ्यासाठी ठोस प्रयत्नाचे अश्वासन; मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा

जिजाऊ सृष्टी आणि पुतळ्यासाठी ठोस प्रयत्नाचे अश्वासन; मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून आम्ही सार्वजनिक जीवनात आलो असून समाजबांधवांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन नूतन मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी…
याख्यान केसरी बसवराज शास्त्री यांचे निधन 

याख्यान केसरी बसवराज शास्त्री यांचे निधन 

सोलापूर - शहर व परिसरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वाने सर्वांना खिळवून ठेवणारे प्रसिद्ध व्याख्यान केसरी बसवराजशास्त्री  बसय्या हिरेमठ यांचे अल्प आजाराने गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८६…
राष्ट्रीय छावाच्या शिबिरात 154 जणांचे रक्तदान

राष्ट्रीय छावाच्या शिबिरात 154 जणांचे रक्तदान

सोलापूर - राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्याने दरवर्षी प्रमाणे दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी, राष्ट्रीय छावा संघटना व शिवसंदेश ग्रुपच्यावतीने पारस ईस्टेट, नवी…
राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन !जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी आकर्षण

राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन !जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी आकर्षण

सोलापूर - श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. यंदा प्रदर्शनाचे ५५ वे वर्षे आहे. या निमित्ताने होम मैदान येथे सकाळी १० ते…