Posted inPolitics
काँग्रेस पक्षाच्या श्रुतिका तुप्पत माजी नगरसेविका नंदा कांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास काही दिवस बाकी असतानाच सर्वाधिक इच्छुक असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे सर्वांचाच ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. सोलापूर महानगपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका नंदा…








