नूतन‎ जिल्हा परिषद सदस्या‎ संस्कृती राम सातपुते यांचा‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीनं‎ सत्कार

नूतन‎ जिल्हा परिषद सदस्या‎ संस्कृती राम सातपुते यांचा‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीनं‎ सत्कार

माळशिरस - तालुक्यातील‎ दहीगाव जिल्हा परिषद‎ सदस्यपदी‎ माजी आमदार रामभाऊ‎ सातपुते‎ यांच्या‎ धर्मपत्नी‎ सौ. संस्कृतीताई‎ रामभाऊ सातपुते यांची बहुमताने निवड‎ झाल्याबद्दल माळशिरस‎ येथील श्री राम‎ निवास येथे‎ ‘ईच्छा भगवंताची मित्रपरिवार’च्या‎…
हद्दवाढ परिसरातील नगरोथान योजना अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे कामाचा शुभारंभ

हद्दवाढ परिसरातील नगरोथान योजना अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे कामाचा शुभारंभ

सोलापूर:- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तर नगरोथान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सोलापुर शहर उत्तर चे आमदार मा. विजय कुमार…
महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून करून घ्यावी विकासकामे

महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून करून घ्यावी विकासकामे

सोलापूर : महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रभागाच्या विकासाची कामे करून घ्या. विनंती करूनही कामे होत नसतील तर ती कामे करून घेण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ठाम भूमिका आमदार देवेंद्र…
किसन‎ जाधव‎ संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या‎ हस्ते‎ शानदार‎ उद्घाटन

किसन‎ जाधव‎ संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या‎ हस्ते‎ शानदार‎ उद्घाटन

सोलापूर‎ :‎ प्रभाग‎ क्रमांक २२‎ चे‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री‎ जयकुमार गोरे यांच्या‎ हस्ते मोठ्या उत्साहात‎ संपन्न झाले.‎ यावेळी‎ आमदार देवेंद्र‎…
युवकांना रोजगार मिळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी 

युवकांना रोजगार मिळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी 

सोलापूर - नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना ला शहर-जिल्ह्यात लक्षणीय यश मिळाल्यानंतर सोलापूरातील शिवसेना युवा नेते श्रीनिवास संगा यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना…
हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमुळे सोलापूरच्या विकासालाही मिळणार गती

हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमुळे सोलापूरच्या विकासालाही मिळणार गती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वार्थाने विकासाभिमुख आहे. या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेला मुंबई - पुणे आणि पुणे - हैदराबाद या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे सोलापूरच्या विकासालाही मोठी…
महाराष्ट्राचा विकासपुरुष‎ हरपला… खरंच‎ आमचा बाप‎ माणूस गेला‎

महाराष्ट्राचा विकासपुरुष‎ हरपला… खरंच‎ आमचा बाप‎ माणूस गेला‎

सोलापूर -‎ महाराष्ट्र‎ राज्याच्या‎ राजकारणात‎ विकासाचा‎ दूरदृष्टीकोन‎ घेऊन‎ चालणारा, कार्यकर्त्यांच्या‎ पाठीशी खंबीरपणे‎ उभा‎ राहणारा आणि‎ संपूर्ण राज्याला कुटुंब‎ मानणारा‎ नेता‎ आज‎ हरपला आहे. उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांच्या‎ रूपाने‎ आम्ही‎ केवळ‎…
जिल्हापरिषद – पंचायतसमिती निवडणुकीत माकपचे प्रथमच उमेदवार रिंगणात

जिल्हापरिषद – पंचायतसमिती निवडणुकीत माकपचे प्रथमच उमेदवार रिंगणात

सोलापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहे. या निवडणुकीत पंचायत समितीसाठी पाच तर जिल्हा परिषदेसाठी एक…
भाजपकडून बीबीदारफळमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; इंद्रजीत पवार यांचा अर्ज दाखल

भाजपकडून बीबीदारफळमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; इंद्रजीत पवार यांचा अर्ज दाखल

सोलापूर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गटात भारतीय जनता पार्टीने राजकीय ताकद दाखवत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपचे उमेदवार इंद्रजीत पवार यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढत आपला…
सोलापूर महापालिकेवर दणदणीत विजय! देवा भाऊंनी भरवले जया भाऊंना पेढे

सोलापूर महापालिकेवर दणदणीत विजय! देवा भाऊंनी भरवले जया भाऊंना पेढे

सोलापूर - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. भारतीय जनता पार्टीच्या या ऐतिहासिक विजयासाठी योगदान…