राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे जंगी स्वागत

राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे जंगी स्वागत

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे आज गुरुवारपासून तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. दुपारी ३…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संविधानिक तत्वावर चालणारा पक्ष :- प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संविधानिक तत्वावर चालणारा पक्ष :- प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे

सोलापूर - संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. देशाच्या लोकशाही व्यवस्थेला दृढ करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे…
शहीदांच्या स्मरणार्थ मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे रक्तदान शिबिर : 310 रक्तपिशव्यांचे संकलन

शहीदांच्या स्मरणार्थ मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे रक्तदान शिबिर : 310 रक्तपिशव्यांचे संकलन

सोलापूर - मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आणि संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. दि. 26 नोव्हेंबर…
शहीद अशोक कामटे विचार मंच हे २६ /११ स्मृती प्रित्यर्थ रक्तदान भरणारी एकमेव  संघटना – डॉ . शिवरत्न शेटे

शहीद अशोक कामटे विचार मंच हे २६ /११ स्मृती प्रित्यर्थ रक्तदान भरणारी एकमेव  संघटना – डॉ . शिवरत्न शेटे

सोलापूर -  २६ नोव्हेंबर  च्या मुंबई हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण झाली असून, सलग १८ वर्षापासून सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या स्मरणार्थ शहीद कामठे विचार मंचची स्थापना करून रक्तदानाने…
स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग….मंगलवाद्यांचे सूर…आणि अनुपम्य असा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह…
पी.बी. ग्रुपच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन

पी.बी. ग्रुपच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन

सोलापूर - प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर. या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद…
चंपाषष्ठी उत्सवाने खंडोबा भक्तिमार्ग उजळला; मंदिर परिसरात सुरक्षेसह विविध सुविधा

चंपाषष्ठी उत्सवाने खंडोबा भक्तिमार्ग उजळला; मंदिर परिसरात सुरक्षेसह विविध सुविधा

सोलापूर - मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवारपासून होताच मार्तंडभैरव षड्यात्रोत्सवाला औपचारिक प्रारंभ झाला. ‘खंडोबाची नवरात्री’ व ‘देवदिवाळी’ने सुरुवात झालेल्या या सहा दिवसांच्या उत्सवाचा समारोप बुधवार, दि. २६ रोजी चंपाषष्ठीच्या पूजेनिशी पार…
वेठबिगार कामगार मुक्तता मोहीम अंतर्गत सोलापुरातील झारखंडची महिला व तिच्या चार मुलांची मुक्तता

वेठबिगार कामगार मुक्तता मोहीम अंतर्गत सोलापुरातील झारखंडची महिला व तिच्या चार मुलांची मुक्तता

सोलापूर - झारखंड राज्यातील स्थलांतरित कामगार नियंत्रण कक्ष (Migrant Workers Control Room) कडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे आज मौजे चुंब, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे वेठबिगार कामगार मुक्तता मोहीम राबविण्यात आली,…
शिवसैनिकांनो यंदा शांततेत क्रांती घडवायची आहे.. कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात निर्धार

शिवसैनिकांनो यंदा शांततेत क्रांती घडवायची आहे.. कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात निर्धार

सोलापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत.. लवकरच निवडणुका घोषित होतील अशा स्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याबाबत सकारात्मक आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय…
नगरपंचायत निवडणुक रणनीती;‎ प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे यांची किसन‎ जाधवांनी‎ घेतली भेट

नगरपंचायत निवडणुक रणनीती;‎ प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे यांची किसन‎ जाधवांनी‎ घेतली भेट

सोलापुर - राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पक्ष‎ (अजित पवार )‎ चे प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे‎ आणि महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला‎ आयोगाच्या‎ अध्यक्षा‎ रूपाली‎ चाकणकर नगरपंचायत‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर कुर्डूवाडीत प्रचारसभेसाठी दाखल झाले. या‎ वेळी…