आयुक्त ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत जाधव यांचा सत्कार

आयुक्त ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत जाधव यांचा सत्कार

सोलापूर - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे सदस्य अतुल कुमार जाधव (घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभाग क्र १ विभागीय क्रमांक २) रूट क्रमांक ८ या कर्मचाऱ्यांने बस डेपो समोर साफसफाई स्वच्छताचे…
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन, युवा सेनेच्या वतीने ब्लॅंकेट वाटप

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन, युवा सेनेच्या वतीने ब्लॅंकेट वाटप

  सोलापूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे सोलापूरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गरीब व गरजू नागरिकांना सोमवारी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या…
महाराष्ट्रनवनिर्माणशिक्षकसेनेच्याराज्यस्तरीयगुणवंतशिक्षकपुरस्काराचेथाटातवितरण

महाराष्ट्रनवनिर्माणशिक्षकसेनेच्याराज्यस्तरीयगुणवंतशिक्षकपुरस्काराचेथाटातवितरण

सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्यावतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा व उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये राज्यभरातुन एकुन…
हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर - मजरेवाडी परिसरातील हत्तुरे वस्ती येथील मल्लिकार्जुन नगरात नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्तिक महिन्याचे औचित्य साधून उत्पत्ती एकादशीनिमित्त दि. 15 नोव्हेंबर शनिवारी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल…
मुस्लिम बांधवांच्या हाती “मशाल”… शिवसेनेच्या विजयाचा निर्धार!

मुस्लिम बांधवांच्या हाती “मशाल”… शिवसेनेच्या विजयाचा निर्धार!

सोलापूर - शहर मध्य विधानसभा प्रभाग २१ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मकानदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी…
सोलापूर पालिकेच्या सर्व जागा सक्षमपणे लढण्यासाठी सर्वार्थाने ताकद उभी करणार

सोलापूर पालिकेच्या सर्व जागा सक्षमपणे लढण्यासाठी सर्वार्थाने ताकद उभी करणार

पिंपरी चिंचवड - राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्हय़ाचे नूतन सहसंपर्कमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या पिपरी चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात…
माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो जीवनात काही करू शकतो – डॉ. किरणदेशमुख

माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो जीवनात काही करू शकतो – डॉ. किरणदेशमुख

सोलापूर :- आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हा म्हण खूप प्रसिद्ध आहे पण आरोग्य हे सगळं काही असून संपत्तीपेक्षा महत्त्वाचे आहे शरीर आणि मन यांच आरोग्य एकमेकांशी निगडित आहे, जर…
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करा, अन्यथा तिरडी आंदोलन करू

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करा, अन्यथा तिरडी आंदोलन करू

सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि गावात स्मशानभूमीची जागा असूनही दुरावस्था आहे त्यामुळे तात्काळ शासनाच्या वतीने किंवा जेवला नियोजन समितीच्या मार्फत तात्काळ निधीची उपलब्ध करून द्यावी अन्यथा पालक मंत्र ्याच्या…
विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सोलापूर - प्रभाग 22 सेटलमेंट येथील कै.भगवानराव गायकवाड यांच्या अंबाबाई मंदिरात विमुक्त जाती भटक्या जमाती शहर काँग्रेस विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. हे…
वंचितची शहरात बैठक, अकोला पॅटर्न सोलापुरात राबवण्याचा ठराव

वंचितची शहरात बैठक, अकोला पॅटर्न सोलापुरात राबवण्याचा ठराव

सोलापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पडली. शहरातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक तयारी आणि निवडणूक धोरण यावर या…