पाणीप्रश्नसोडवणाऱ्यानेतृत्वाचासन्मान; आण्णासाहेबबनसोडेयांचापुण्यातसत्कार

पाणीप्रश्नसोडवणाऱ्यानेतृत्वाचासन्मान; आण्णासाहेबबनसोडेयांचापुण्यातसत्कार

सोलापूर - सोलापुरातील नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रभावी भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीयुत आण्णासाहेब बनसोडे यांचा पुणे येथे सत्कार करण्यात आला. हा सत्कार राष्ट्रवादी…
अशास्त्रीय गतिरोधकां मुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

अशास्त्रीय गतिरोधकां मुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

सोलापूर - शहरांमध्ये चुकीच्या अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक केल्यामुळे अनेक नागरिकांच्या यापूर्वी अपघात होऊन मृत्यू झालेला असून काल रात्री अंत्रोळीकर नगर नगर मध्ये एका युवकाचा अशास्त्रीय गतिरोधकामुळे अपघात होऊन मृत्यू झाला…
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार – अजितदादा पवार !

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार – अजितदादा पवार !

सोलापूर - महानगपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण व्यक्तिशःलक्ष घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले . सोलापुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा…
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन

सोलापूर - महानगरपालिका निवडणूक 2026 जानेवारी महिन्यात होत आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 24 क प्रभाग क्रमांक 26 ब ह्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून एसटी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्या…
महापालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा; संपूर्ण ताकद पाठीशी उभी करतो

महापालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा; संपूर्ण ताकद पाठीशी उभी करतो

सोलापूर - महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा, राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून…
एमआयएमचे माजी शहर उपाध्यक्ष व प्रवक्ते अमितकुमार अजनाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश

एमआयएमचे माजी शहर उपाध्यक्ष व प्रवक्ते अमितकुमार अजनाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर - शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या हस्ते अमितकुमार अजनाळकर यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणूक 2019 साली MIM पक्षाकडून लढवली…
वंचितचे महासचिव ॲड.अखिल शाक्य यांचा शिवसेनेत प्रवेश

वंचितचे महासचिव ॲड.अखिल शाक्य यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर - शहर, जिल्ह्यात सामाजिक, राजकीय तसेच कायदेशीर क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲड.अखिल शाक्य यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
आडम मास्तर यांनी निवृत्ती वेतन ७१ हजार रुपये पक्षाच्या निवडणूक निधीसाठी सुपूर्द

आडम मास्तर यांनी निवृत्ती वेतन ७१ हजार रुपये पक्षाच्या निवडणूक निधीसाठी सुपूर्द

सोलापूर - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही बळकट करावी. धर्मांध आणि सांप्रदायिक विषारी प्रचाराला आळा घालण्यासाठी लाल सैनिक पेटून उठले पाहिजेत. सोलापूरच्या जनतेला खोटी विकासाची स्वप्ने विकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता…
महापालिका निवडणूक वंचित पूर्ण ताकदीनिशी लढणार; इच्छुक उमेदवारांचे मुलाखती

महापालिका निवडणूक वंचित पूर्ण ताकदीनिशी लढणार; इच्छुक उमेदवारांचे मुलाखती

सोलापूर - वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महानगरपालिका साठी आगामी काळात होणाऱ्या निवडणूक च्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे मुलाखत घेण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत…
सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सोलापूर - शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यांनी आण्णा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक…