Posted inPolitics
सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज
सोलापूर : भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असे प्रतिपादन भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी…








