प्रभाग २२‎ मध्ये‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांच्या‎ उपस्थितीत‎ किसन‎ जाधव पॅनलचा‎ महाशक्तीप्रदर्शन‎ रोडशो

प्रभाग २२‎ मध्ये‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांच्या‎ उपस्थितीत‎ किसन‎ जाधव पॅनलचा‎ महाशक्तीप्रदर्शन‎ रोडशो

सोलापूर‎ - प्रभाग‎ क्रमांक २२ मध्ये‎ भारतीय‎ जनता पार्टीचे‎ अधिकृत उमेदवार किसन जाधव,‎ दत्तात्रय नटगिरी, अंबिका‎ नागेश‎ गायकवाड‎ व‎ चैत्राली गायकवाड‎ यांच्या‎ प्रचारार्थ काढलेला‎ भव्य‎ रोडशो म्हणजे‎ जणू‎ विजयाचा‎ गुलाल‎…
निराळे वस्तीमधील लोकांना सातबारा मिळवून देणार – खा मोहिते पाटील

निराळे वस्तीमधील लोकांना सातबारा मिळवून देणार – खा मोहिते पाटील

सोलापूर - निराळे वस्ती येथील लोकांना सातबारा मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि येथील जाचातून भयमुक्त करू असे आश्वासन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले. प्रभाग सात मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
मुख्यमंत्री फडणवीस‎ यांनी‎ प्रभाग‎ २२ साठी‎ निधी‎ मंजूर केल्याबद्दल‎ भाजप उमेदवार किसन जाधव यांचे‎ जाहीर आभार

मुख्यमंत्री फडणवीस‎ यांनी‎ प्रभाग‎ २२ साठी‎ निधी‎ मंजूर केल्याबद्दल‎ भाजप उमेदवार किसन जाधव यांचे‎ जाहीर आभार

सोलापूर‎ - शहराच्या‎ विकासाच्या‎ दृष्टीने मुख्यमंत्री‎ देवेंद्र‎ फडणवीस यांनी दिलेली ग्वाही ही प्रभाग क्रमांक‎ २२‎ मधील नागरिकांसाठी‎ मोठी‎ आश्वासक‎ बाब‎ ठरली आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या‎ मैदानावर‎ झालेल्या जाहीर सभेत‎ मुख्यमंत्री‎…
होम टू होम प्रचारामुळे प्रभाग ७ मध्ये भाजपने घेतली प्रचारात आघाडी

होम टू होम प्रचारामुळे प्रभाग ७ मध्ये भाजपने घेतली प्रचारात आघाडी

सोलापूर - यंदाच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज असलेल्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपाच्यावतीने होम टू होम प्रचारावर प्रचंड भर दिल्यामुळे भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दररोज…
सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

सोलापूर : शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारचा शाप आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी…
दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ

दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ

सोलापूर : जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे करणारे दिनेश घोडके यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केल्याने भारतीय जनता…
प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजप‎ उमेदवारांच्या पदयात्रेला‎ मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजप‎ उमेदवारांच्या पदयात्रेला‎ मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर‎ : महानगरपालिका‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर‎ प्रभाग क्रमांक‎ २२ मधील भारतीय‎ जनता पार्टीचे अधिकृत‎ उमेदवार‎ किसन‎ जाधव, दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ. अंबिका नागेश‎ गायकवाड‎ आणि‎ सौ. चैत्राली‎ शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला नागरिकांकडून‎…
दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्कला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य

दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्कला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य

सोलापूर : शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्क सुरू करण्याला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन…
विकसित सोलापूरच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाच्या १०२ उमेदवारांना विजयी करा

विकसित सोलापूरच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाच्या १०२ उमेदवारांना विजयी करा

सोलापूर : महानगरपालिकेची ही निवडणूक सोलापूरचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सर्व १०२ उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र…
भाजपा उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावीत पक्षाची ध्येयधोरणे – पालकमंत्री जयकुमार गोरे

भाजपा उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावीत पक्षाची ध्येयधोरणे – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपाची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोहोचवावीत, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महापालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी…