संविधान दिनानिमित्त शालेय निवडणूक उपक्रम – आवाहन

संविधान दिनानिमित्त शालेय निवडणूक उपक्रम – आवाहन

सोलापूर - संविधान दिनाचे औचित्य साधून मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29, भवानी पेठ, सोलापूर येथे विद्यार्थी मुख्यमंत्री निवडणूक 2025 हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही…
डॉल्बीमुक्त धर्तीवर डिजिटल मुक्त मोहीम राबवा

डॉल्बीमुक्त धर्तीवर डिजिटल मुक्त मोहीम राबवा

सोलापूर - सोलापूर शहरात आगामी काळात निवडणुक जवळ आल्याने फुकट प्रसिद्धीसाठी नो डिजिटल झोन मध्ये व इतर चौकामध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे व शासकीय व खासगी दौर्‍यावर येणार्‍या राजकिय पक्षाचे…
तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खूनप्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खूनप्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

सोलापूर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करत पुण्यश्लोक साम्राज्य संघटना महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर : सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. शहराध्यक्ष महेश…
२६ नोव्हेंबरपासून श्री खंडोबा यात्रा सुरू; लाखो भाविकां घेणार श्रींचे दर्शन

२६ नोव्हेंबरपासून श्री खंडोबा यात्रा सुरू; लाखो भाविकां घेणार श्रींचे दर्शन

सोलापूर : सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी (सट) बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. रविवार दि. ३० नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि…
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणी देण्याचा निर्धार

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणी देण्याचा निर्धार

सोलापूर - जनविकास क्रांतीसेनेच्या आयोजित निर्धार मेळाव्यात, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणी देण्याचा निर्धार जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. जनविकास क्रांतिसेनेच्या…
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नवीन उंची गाठावी – आयुक्त डॉ. ओम्बासे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी नवीन उंची गाठावी – आयुक्त डॉ. ओम्बासे

सोलापूर – सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज कॅम्प प्रशाला येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, सुविधा व गुणवत्ता यांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी…
दोन कोटीच्या आकांक्षा वातानुकीत शौचालयच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

दोन कोटीच्या आकांक्षा वातानुकीत शौचालयच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

सोलापूर - केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर महानगरपालिके च्या वतीने चार ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून आकांक्षा वातानुकूलित स्वच्छतागृह बांधण्यात आले पण बांधल्यापासून ते स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत आणि…
आयुक्त ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत जाधव यांचा सत्कार

आयुक्त ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत जाधव यांचा सत्कार

सोलापूर - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे सदस्य अतुल कुमार जाधव (घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभाग क्र १ विभागीय क्रमांक २) रूट क्रमांक ८ या कर्मचाऱ्यांने बस डेपो समोर साफसफाई स्वच्छताचे…
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन, युवा सेनेच्या वतीने ब्लॅंकेट वाटप

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन, युवा सेनेच्या वतीने ब्लॅंकेट वाटप

  सोलापूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे सोलापूरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गरीब व गरजू नागरिकांना सोमवारी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या…