Posted inPolitics
महापालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा; संपूर्ण ताकद पाठीशी उभी करतो
सोलापूर - महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा, राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून…









