जनतेच्या मनातील नगरसेविका राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण प्रभाग 26 मध्ये चमत्कार घडवणार

जनतेच्या मनातील नगरसेविका राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण प्रभाग 26 मध्ये चमत्कार घडवणार

सोलापूर - नगरसेवकांची कामे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा महापालिका सदस्य म्हणून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, विकास कामाचा पाठपुरावा करणे, रस्ते,पाणी,स्वच्छता,पथदिवे,ड्रेनेजची समस्याची निराकारण करणे, निसर्गाची आपत्ती आल्यानंतर सोलापूर महानगरपालिके कडील…
प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजप‎ उमेदवारांच्या पदयात्रेला‎ मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजप‎ उमेदवारांच्या पदयात्रेला‎ मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर‎ : महानगरपालिका‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर‎ प्रभाग क्रमांक‎ २२ मधील भारतीय‎ जनता पार्टीचे अधिकृत‎ उमेदवार‎ किसन‎ जाधव, दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ. अंबिका नागेश‎ गायकवाड‎ आणि‎ सौ. चैत्राली‎ शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला नागरिकांकडून‎…
भाजपला मोठा धक्का; चव्हाण कुटुंबासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपला मोठा धक्का; चव्हाण कुटुंबासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर - शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे पती अनिल चव्हाण व मुलगा आशुतोष चव्हाण यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजितदादा…
शनिवारी दत्तामामा भरणे तर रविवारी अण्णा बनसोडे सोलापुरात !

शनिवारी दत्तामामा भरणे तर रविवारी अण्णा बनसोडे सोलापुरात !

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळपास ४६५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे सर्व धर्मीय इच्छुकांची क्रेज पाहता महानगरपालिका…
महानगरपालिकेसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाकडून ४२७ इच्छुकांच्या मुलाखती

महानगरपालिकेसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाकडून ४२७ इच्छुकांच्या मुलाखती

सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ४६५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. मंगळवारी यातील ४२७ जणांनी राष्ट्रवादी भवनात दिवसभरात मुलाखती दिल्या. ज्यामध्ये प्राध्यापक,शिक्षक,डॉक्टर, वकील,अभियंता, उद्योजक, उच्च विद्याविभूषित…
काँग्रेस पक्षाच्या श्रुतिका तुप्पत माजी नगरसेविका नंदा कांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेस पक्षाच्या श्रुतिका तुप्पत माजी नगरसेविका नंदा कांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास काही दिवस बाकी असतानाच सर्वाधिक इच्छुक असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे सर्वांचाच ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. सोलापूर महानगपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका नंदा…

महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्यावर

सोलापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील…
पाणीप्रश्नसोडवणाऱ्यानेतृत्वाचासन्मान; आण्णासाहेबबनसोडेयांचापुण्यातसत्कार

पाणीप्रश्नसोडवणाऱ्यानेतृत्वाचासन्मान; आण्णासाहेबबनसोडेयांचापुण्यातसत्कार

सोलापूर - सोलापुरातील नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रभावी भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीयुत आण्णासाहेब बनसोडे यांचा पुणे येथे सत्कार करण्यात आला. हा सत्कार राष्ट्रवादी…
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार – अजितदादा पवार !

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार – अजितदादा पवार !

सोलापूर - महानगपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण व्यक्तिशःलक्ष घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले . सोलापुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा…
राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारून सय्यद यांचे चिरंजीव अबुबकर सय्यद आणि नुरूद्दीन मुल्ला यांचा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश !

राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारून सय्यद यांचे चिरंजीव अबुबकर सय्यद आणि नुरूद्दीन मुल्ला यांचा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश !

सोलापूर - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला घवघवीत यश मिळणार असून अहोरात्र कामाला लागावे, असे आवाहन, सोलापूर राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले. सोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ…