महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरद पवार यांच्यावतीने अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरद पवार यांच्यावतीने अभिवादन

सोलापूर - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने महापरिवान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव ,शंकर पाटील, माजी महापौर यु…
महापालिका निवडणुकीचे अर्ज काँग्रेस पक्षाने मोफत द्यावे 

महापालिका निवडणुकीचे अर्ज काँग्रेस पक्षाने मोफत द्यावे 

सोलापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज काँग्रेस पक्षाने मोफत द्यावेत अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, निरीक्षक मोहन जोशी, खा.प्रणिती शिंदे यांच्याकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनील रसाळे यांनी केली आहे. …
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवादीकडू अभिवादन…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवादीकडू अभिवादन…

सोलापूर — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पार्क चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष…

१५ वर्षाखालील मुलींच्या आंतरराज्य सराव स्पर्धेत पहिल्या सामन्यात मुंबईचा निसटता विजय

सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आजपासून महाराष्ट्र, मुंबई व बडोदा या तीन राज्याच्या १५ वर्षाखालील मुलींच्या एक दिवसीय (३५ षटके)सामन्यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली व सलामीच्या सामन्यात मुंबई…
अंध महिलांच्या T20 विश्वचषक विजेत्या संघातील गंगाचा सत्कार, धनादेश देऊन केला सन्मान

अंध महिलांच्या T20 विश्वचषक विजेत्या संघातील गंगाचा सत्कार, धनादेश देऊन केला सन्मान

सोलापूर - नुकत्याच पार पडलेल्या अंध महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला असून त्या संघाची उप कर्णधार ही सोलापूरची गंगा कदम असून त्यानिमित्ताने आज तिचा सत्कार सोलापूर…
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दिप प्रज्वलन

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दिप प्रज्वलन

सोलापूर - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी ग्रुप) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विविध संस्थांचे कुलगुरू विशेष अतिथी डॉ.…
अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या आणि ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये झाली अतिजिटल ‘टॅव्ही’ शस्त्रक्रिया

अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या आणि ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये झाली अतिजिटल ‘टॅव्ही’ शस्त्रक्रिया

सोलापूर : २४ तास हृदयरोग सेवा उपलब्ध असणाऱ्या एसीएस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील अवघ्या ९ महिन्यांच्या बाळावर 'पीडिए डिव्हाईस क्लोजर' आणि लातूर येथील ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर 'टॅव्ही' ही अतिजिटल…
उद्धवनगरयेथीललक्ष्मी-समर्थमंदिरातश्रीदत्तजन्मोत्सवसाजरा

उद्धवनगरयेथीललक्ष्मी-समर्थमंदिरातश्रीदत्तजन्मोत्सवसाजरा

सोलापूर - श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा जुळे सोलापुरातील उद्धव नगर भाग एक मधील जागृत लक्ष्मी समर्थ मंदिरात आज मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. सायंकाळी 7:30 वाजता लक्ष्मी समर्थ मंदिरात सौ.ज्योतीताई…
१४ डिसेंबरला ओव्हरब्रिजच्या पाडकामामुळे घेण्यात येणारा ब्लॉक… १४ ते १९ डिसेंबर दरम्यान रेल्वे वाहतुकीवर असा होणारा परिणाम

१४ डिसेंबरला ओव्हरब्रिजच्या पाडकामामुळे घेण्यात येणारा ब्लॉक… १४ ते १९ डिसेंबर दरम्यान रेल्वे वाहतुकीवर असा होणारा परिणाम

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वतीने रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर स्टेशन यार्ड मर्यादेत किमी ४५४/४-५ येथे रेल्वे ओव्हर ब्रिज सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चरच्या जुन्या संरचनेचे पाडकामासाठी…
तिसऱ्या दिवशी फॉलोऑन लादत महाराष्ट्र कडून सामन्यावर पकड, हिमाचल प्रदेश पहिल्या डावात 270 व 6 बाद 190 धावा

तिसऱ्या दिवशी फॉलोऑन लादत महाराष्ट्र कडून सामन्यावर पकड, हिमाचल प्रदेश पहिल्या डावात 270 व 6 बाद 190 धावा

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात तिसऱ्या दिवशी सकाळी सव्वा तासात हिमाचलचे उर्वरित 3 खेळाडू…