Posted insocial
जिजाऊ सृष्टी आणि पुतळ्यासाठी ठोस प्रयत्नाचे अश्वासन; मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून आम्ही सार्वजनिक जीवनात आलो असून समाजबांधवांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन नूतन मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी…









