Posted insocial
तिरुपती श्री पद्मावती देवी ब्रम्हमोत्सव मध्ये सोलापुरातील वारकरी दिंडी सोहळा
सोलापूर - तिरुपती श्री पद्मावती देवी ब्रम्हमोत्सव मध्ये प्रथमच सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ यांचा रथा समोर…









