Posted inPolitics
राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना बूस्टर !
सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत आगामी…









