स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग….मंगलवाद्यांचे सूर…आणि अनुपम्य असा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह…
स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान, आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा !

स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान, आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा !

नाव नोंदणीची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर !स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान,आयोजितमोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा ! बुधवार २६ नोव्हेंबर २०२५संध्याकाळी ५ वा ४२ मिनिट गोरज मुहूर्तावरविवाहस्थळ: कै.लिंगराज वल्याळ क्रीडांगण,कर्णिक नगर सोलापूर. स्व.विष्णुपंत…