Posted inPolitics
नगरपरिषदनिवडणुकस्वबळावरकीआघाडी,काँग्रेसचीमहत्त्वाचीबैठक
सोलापूर - पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकी संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन सपकाळ,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खा.प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी मोहन जोशी,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार…
