Posted insocial
याख्यान केसरी बसवराज शास्त्री यांचे निधन
सोलापूर - शहर व परिसरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वाने सर्वांना खिळवून ठेवणारे प्रसिद्ध व्याख्यान केसरी बसवराजशास्त्री बसय्या हिरेमठ यांचे अल्प आजाराने गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८६…


