Posted incrime
पोलिसांच्या छाप्यात आढळलेल्या 30 लाख 96 हजारांचा मुद्देमाल केला नाश
सोलापूर - अवैध हातभट्टी निर्मीतीच्या ठिकाणी छापे टाकुन 30 लाख 96 हजारांच्या किमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त कारवाईमधील नाश करण्यात आला. अतुल कुलकर्णी, पोलीस…

