Posted inPolitics
सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
सोलापूर - शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यांनी आण्णा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक…




