सोलापूर – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने महापरिवान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव ,शंकर पाटील, माजी महापौर यु एन बेरिया,चंद्रकांत पवार, सुनिता रोटे ,दादाराव रोटे ,विजय भोईटे ,बिराप्पा बंडगर, जावेद खरेदी ,रेखा सपाटे, मनीषा माने ,गौरा कोरे, लखन गावडे ,अजित पात्रे ,लता ढेरे, लता फुटाणे, मोनिका सरकार, अक्षय जाधव ,राकेश सोनी ,प्रमोद भंकाळ ,आशम फुलमाडी ,मुसा आतार इत्यादी उपस्थित होते

