आडम मास्तर यांनी निवृत्ती वेतन ७१ हजार रुपये पक्षाच्या निवडणूक निधीसाठी सुपूर्द

आडम मास्तर यांनी निवृत्ती वेतन ७१ हजार रुपये पक्षाच्या निवडणूक निधीसाठी सुपूर्द

सोलापूर - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही बळकट करावी. धर्मांध आणि सांप्रदायिक विषारी प्रचाराला आळा घालण्यासाठी लाल सैनिक पेटून उठले पाहिजेत. सोलापूरच्या जनतेला खोटी विकासाची स्वप्ने विकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता…
महापालिका निवडणूक वंचित पूर्ण ताकदीनिशी लढणार; इच्छुक उमेदवारांचे मुलाखती

महापालिका निवडणूक वंचित पूर्ण ताकदीनिशी लढणार; इच्छुक उमेदवारांचे मुलाखती

सोलापूर - वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महानगरपालिका साठी आगामी काळात होणाऱ्या निवडणूक च्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे मुलाखत घेण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत…
सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सोलापूर - शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यांनी आण्णा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक…
प्रभाग क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक हक्काचे स्वप्न साकार

प्रभाग क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक हक्काचे स्वप्न साकार

सोलापूर – प्रभाग क्रमांक २२‎ येथे‎ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎ नागरी‎ वस्ती सुधारणा‎ योजनेअंतर्गत टकारी‎ समाजासाठी उभारण्यात‎ आलेल्या‎ सांस्कृतिक‎ भवनाचा भव्य‎ उद्घाटन‎ सोहळा‎ उत्साही व‎ ऐतिहासिक‎ वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र‎ राज्याचे…
काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी : बिटलिंग

काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी : बिटलिंग

सोलापूर : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमअंतर्गत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्यातर्फे काथ्या उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,…
नागरिकांना होत असलेल्या अडचणीबाबत लवकरात लवकर योग्यती अंमलबजावणी करा: आनंदचंदनशिवे

नागरिकांना होत असलेल्या अडचणीबाबत लवकरात लवकर योग्यती अंमलबजावणी करा: आनंदचंदनशिवे

सोलापूर - सोलापुर शहरातील नागरिकांना होत असलेल्या विविध अडचणी संदर्भात अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे व विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवडचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा…
उड्डाणपूल ते पाणीप्रश्‍नःदोन्ही ‘देशमुखांची’ नागपुरात हालचाल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली चर्चा

उड्डाणपूल ते पाणीप्रश्‍नःदोन्ही ‘देशमुखांची’ नागपुरात हालचाल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली चर्चा

सोलापूर - हिवाळी अधिवेशनात सध्या सोलापूरच्या प्रश्नांना वेग देण्यासाठी आ. विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची संयुक्त धडपड पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक बैठकीत…
पद्मशाली युवजन संघम तर्फे युवा मेळावा उत्साहात संपन्न 

पद्मशाली युवजन संघम तर्फे युवा मेळावा उत्साहात संपन्न 

सोलापूर - गुजरात प्रांत पद्मशाली युवजन संघम तर्फे आयोजित युवा मेळावा आणि गुजरात प्रांत पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरत येथे संपन्न झाली. पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा…
वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; प्रभाग ९ मधून उमेदवारीची मागणी

वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; प्रभाग ९ मधून उमेदवारीची मागणी

सोलापूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग ९ मधून ॲड. सुरेश गायकवाड हे ९-ड या सर्वसाधारण जागेवरती…
ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराकडून अण्णा‎ बनसोडे‎ यांचा सन्मान

ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराकडून अण्णा‎ बनसोडे‎ यांचा सन्मान

सोलापूर - विकासाच्या‎ नव्या दिशेची सुरूवात;‎ ‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून‎ अण्णा‎ बनसोडे‎ यांचा‎ सन्मान‎ नागपूर‎ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर‎ सोलापुरातील पाणीपुरवठा, रोजगार,‎ औद्योगिक वाढ‎ व पायाभूत सुविधा‎ यांसारख्या प्रमुख‎ प्रश्नांवर‎ सर्वपक्षीय‎ बैठकीचे…