प्रवेशानंतरकोठेसमर्थकांनीघेतलामुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसांचाआशीर्वाद

प्रवेशानंतरकोठेसमर्थकांनीघेतलामुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसांचाआशीर्वाद

सोलापूर - माजी महापौर स्व. महेश कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा…
राष्ट्रवादी लिगल सेलच्या शहराध्यक्षपदी ॲड.जयप्रकाश भंडारे

राष्ट्रवादी लिगल सेलच्या शहराध्यक्षपदी ॲड.जयप्रकाश भंडारे

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच आर पी आय पक्षातून प्रवेश केलेले जयप्रकाश भंडारे यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी लिगल सेल च्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर लिगल सेल कार्याध्यक्ष पदी…
राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीसपदी आनंद मुस्तारे

राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीसपदी आनंद मुस्तारे

सोलापूर :- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी सोलापूर परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांची नियुक्ती करण्यात आली. सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या शिफारशीनुसार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील…
प्रथमेश कोठे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश

प्रथमेश कोठे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर - माजी महापौर स्व. महेश कोठे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी रात्री प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र…