सोलापूर – आयोजित आंतरराज्य T20 स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य 19 वर्षा खालील मुलींच्या टी ट्वेंटी संघात सोलापूरच्या कुं. भक्ती गणेश पवार व कुं स्नेहा संतोष शिंदे या दोहोंचा समावेश करण्यात आला आहे. या दोघी केरळ येथे BCCI आयोजित T 20 स्पर्धेसाठी जाणार आहेत..
या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे चेअरमन रणजीत सिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे पाटील, उपाध्यक्ष मुकुंद जाधव, प्रकाश भुतडा, नितीन देशमुख, सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेंबर्सू, खजिनदार संतोष बडवे, व सर्व कार्यकारी समिती सह महिला निवड समितीच्या चेअरमन किरण मणियार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर, मानसी जाधव या सर्वांनी या दोघींचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
MHCA U19 WOMEN’S TEAM for BCCI T20 (ELITE) TOURNAMENT LEAGUE STAGE
As selected by the MHCA Junior Women’s Selection Committee, below is the squad for BCCI U-19 Women’s T20 Elite group stage tournament 2026-27.
- Bhavika Ahire (Capt.)
- Sahyadri Kadam (V.capt)
- Ishwari Awasare
- Akshaya Jadhav
- Mayuri Thorat
- Suhani Kahandal
- Bhakti Pawar
- Aditi Raut
- Manini Wayal
- Gayatri Survase
- Samruddhi Shinde
- Shivanshi Kapoor
- Roshani Pardhi
- Nikita Singh
- Sneha Shinde
- Grisha Kataria
- MHCA Management
