Posted insocial
प्रभाग २२ मध्ये विकासाची गंगा! आमदारांच्या शब्दपूर्तीतून रस्ता कामाचा दमदार शुभारंभ
सोलापूर - महानगरपालिका नागरी दलितेतर योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २२ बुवा गल्ली मध्ये तब्बल ₹१४ लाख १८ हजार ४९२ रुपयांच्या खर्चातून रस्ता कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान आणि…




