October 12, 2026

About us

नमस्कार

मी मकरंद ढोबळे संपादक स्वराज्य न्यूज मराठी

मित्रांनो , नमस्कार 2 सेप्टेंबर २०१८ या दिवशी पत्रकारि#तेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय . नव्या युगातील ही पत्रकारिता अर्थात मोबाईल जर्नालिझम . डिजिटल अन् पेपरलेस पत्रकारिता . आपल्या मोबाईल मध्ये देश परदेशासह सर्व बातम्या पोहोचविण्याकरिता हा आहे प्रयत्न . # सुपरफास्ट न्यूज नेटवर्क हे वाक्य घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत .

आपण | ही आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करावे . आपल्या जवळील कोणतीही व्यक्ती संस्था जगावेगळे काम करीत असेल तर निश्चित आम्हाला कळवा .

आपणही # सिटीझन जर्नालिस्ट व्हा

Contact us mobile – 9970385485

Email : – swarajyanewsmarathi@gmail.com

Links

FACEBOOKfacebook.com/makrand.dhobale

TWITTERtwitter.com/swarajyanewsmar

Webportalswarajyanewsmarathi.com

Instagraminstagram.com/swarajyanewsmarathi?igsh=MWJkZnFsamo3OHU2Zw==

error: Content is protected !!